प्रत्येक शेतात असते नवकल्पनेची बीजे

मीरो लॅब्सचे ध्येय स्पष्ट आहे - शेती अधिक स्मार्ट, सर्वसमावेशक आणि शाश्वत बनवणे. शेतीतील सखोल अनुभव वैज्ञानिक साधनांशी जोडून, मीरो शेतकऱ्यांना सूज्ञ निर्णय घेण्यास मदत करते, ज्यामुळे उत्पादनक्षमता आणि उपजीविका सुधारते.

प्रमुख ठळक मुद्दे

मल्टीस्पेक्ट्रल इमेजिंग

मीरो मल्टीस्पेक्ट्रल इमेजिंगच्या साहाय्याने रोगाचे लवकर निदान करा आणि उत्पादन वाढवा.

Expert advisory for every stage

सॉइल मॉइश्चर सेन्सर

मीरो सॉइल मॉइश्चर सेन्सर वापरून 30-50% पाण्याची बचत करा.

Backed by data & technology

meeTAG

मीटॅगच्या शाश्वततेच्या माहितीद्वारे उत्पन्नात 10% वाढ करा

Affordable, scalable & sustainable

Link App

मीरो Link App 15 दिवसांच्या हवामान अंदाजाच्या मदतीने अधिक चांगली योजना आखा.

जिथे संवाद बदल घडवतो

जिथे संवाद बदल घडवतो

प्रत्येक सभा ही ज्ञानवाटप, संवाद वृद्धी आणि अधिकाधिक शेतकरी बांधवांना जोडण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे.

विज्ञानावर आधारित उपाययोजना

आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक शेती पद्धतींमधील अंतर भरून काढत, आम्ही भारतीय शेतकऱ्यांच्या गरजांनुसार नाविन्यपूर्ण उपाययोजना तयार करतो.

माती परीक्षण केंद्राच्या मदतीने मातीच्या आरोग्याची आवश्यक ती माहिती मिळवा

आपल्या शेतातील माती परीक्षणाच्या माध्यमातून जाणून घेता येईल. मातीमध्ये 14 महत्वाचे घटक आहेत आणि त्यामधे महत्वाच्या आवश्यक त्या पोषक तत्त्वांचा समावेश आहे. यामुळे आपल्याला आपल्या जमिनीसाठी योग्य ते पोषक तत्त्व निश्चित करण्यास मदत होईल.

माती परीक्षणाचे परिणाम मीरो लिंक अॅपवर मिळवता येईल आणि त्यानुसार आपल्या जमिनीला आरोग्यदायी तसेच सुदृढ करून जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल.

मीरो माती मॉइश्चर सेन्सरच्या सहाय्याने किती आणि केव्हा पाणी द्यावे हे जाणून घ्या

कमी पाणी तुमच्या पिकांना पोषणहीन बनवते, तर जास्त पाणी हानिकारक ठरू शकते आणि हे अधिक महागही पडते. माती ओलावा सेन्सर तुमच्या शेतासाठी आवश्यक पाण्याचे आदर्श स्तर सांगतो, ज्यामुळे उत्पादन वाढते. या व्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या पिकांवर आधारित ३० - ५०% पाणी वाचवू शकता.

मीरो मल्टीस्पेक्ट्रल इमेजिंगच्या मदतीने रोगांचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच पिकांच्या रोगांचे वेळीच निदान करता येते.

मल्टीस्पेक्ट्रल इमेजिंगच्या मदतीने आपल्या पिकांना रोगांच्या प्रादुर्भावापूर्वीच वाचवा. आम्ही आपल्या पिकांच्या विविध वाढीच्या अवस्थेत स्कॅन करून रोगांची प्राथमिक लक्षणे सुचित करतो. आपण याचे परिणाम मीरो लिंक ॲपवर पाहू शकता आणि आधी दिलेल्या सुचनेनुसार काळजीपूर्वक उपाययोजना सुद्धा करू शकता. यामुळे आपल्या खर्चात बचत होइल व गुणवत्तेत सुधारणा आणि उत्पादनात महत्त्वपूर्ण वाढ करण्यास मदत मिळेल.

Meero Link ॲपवरील अचूक हवामान अंदाजांसह आपल्या पिकांचे संरक्षण करा

जरी मीरो हवामान बदलू शकत नसले तरी आम्ही आपल्याला त्याबद्दल वेळेवर सतर्क करू शकतो. जर पावसाचा अंदाज असेल तर आपण त्या दिवशी सिंचन टाळू शकता किंवा खतांचा वापर अशा दिवशी नियोजित करू शकता जेव्हा ते पावसामुळे वाहून जाणार नाहीत. मीरो लिंक अॅपवर आपल्या शेतासाठी १५ दिवसांचे तासागणिक हवामान अंदाज उपलब्ध असते, त्यामुळे आपण आगाऊ नियोजन करून हवामानानुसार आपल्या शेतीच्या कामांमध्ये आवश्यक बदल करू शकता.

solar-bulk-milk-coller.png

मीरो meeTAG च्या मदतीने आपल्या उत्पादनांना अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवा

जेव्हा संतुलित पाणी आणि अत्यावश्यक उर्वरकांचा वापर होतो तेव्हा शेतीला अधिक शाश्वत बनवुन अधिक उत्पादन घेने हेच शेतकऱ्यांना हवं असतं. मीटॅग, म्हणजेच आमच्या मशीन रीडेबल टॅगच्या माध्यमातून उपभोक्ते आपल्या कृषी उत्पादनाची उत्पत्ती आणि त्याची शाश्वत शेतीची कहाणी जाणून घेऊ शकतात. हे आपल्यात आणि उपभोक्त्यात एक स्थिर नाते निर्माण करण्यास मदत करते, ज्यामुळे आपल्या कमाईत 10% पेक्षा जास्त पर्यंत वाढ होऊ शकते. मीटॅग विविध पर्यायांमध्ये उपलब्ध आहे आणि विविध प्रकारच्या पॅकिंगसाठी सुद्धा उपयुक्त आहे.

solar-bulk-milk-coller.png

ज्ञान जे शेतीला बळकट करतं

अनुभव आणि विचारांची देवाणघेवाण करणे, शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि सूज्ञ, वैज्ञानिक शेतीला पाठबळ देणे यासाठी तयार केलेले हे व्यासपीठ या विश्वासावर आधारित आहे की ज्ञान वाटल्याने अधिक दृढ होते.

agri-tec
My Video Title
12:45
agri-tec
My Video Title
12:45
agri-tec
agri-tec
My Video Title
12:45
agri-tec
My Video Title
12:45
agri-tec

उत्तम कृषी उपायांसाठी भागीदारी

मीरो लॅब्स शेतकऱ्यांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सहकार्य करते, तसेच विश्वासू भागीदारांद्वारे अतिरिक्त सेवा देखील उपलब्ध करून देते.

सोलर कोल्ड स्टोरेज

सोलर कोल्ड स्टोरेज

सोलर बीएमसी

सोलर बीएमसी

सोलर ड्रायर

सोलर ड्रायर

ड्रोन स्प्रेयर

ड्रोन स्प्रेयर

मार्केट कनेक्ट

मार्केट कनेक्ट

तुमची शेती पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी तुम्ही तयार आहात का?

चला बोलूया आणि जाणून घेऊया की आमचे उपाय तुमच्यासाठी कसे उपयोगी पडू शकतात.

संपर्क साधा